Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Balefire Marathi Meaning

होळी

Definition

होळीच्या वेळी नाचणार्‍या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी
फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला येणारा हिंदूंचा एक सण, या दिवशी लाकडे इत्यादींची रास विधिपूर्वक पेटवतात
एक राक्षसीण जी हिरण्यकशिपूची बहीण होती
होळीची गवर्‍या इत्यादींची रास
होळी पेटवल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी एकमेकांवर अबीर, गुला

Example

गावाकडे होळीला फाग गाण्याची प्रथा आहे.
होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या करतात
प्रह्लादला जाळून मारण्याच्या प्रयत्नात होलिका स्वतःच जळून मेली.
आज रात्री आठ वाजता होळी पेटवतील
रंगपंचमीला लोक आपापसातील भांडण विसरून एकमेकांची गळाभेट घेतात.
होलिका दहनात सहभागी होण्यासाठी आम्ही मंदिरात जातो.