Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Balloon Marathi Meaning

फुगा

Definition

तोंडाने फुगवण्याचा रबरी गोळा
हवेत वर तरंगावी म्हणून हवा किंवा इतर वायू भरलेली आणि खाली प्रवासी नेण्यासाठी मोठी टोपली असलेले यान
वायूमुळे होणारा पोटाचा फुगारा

Example

वाढदिवसाच्या दिवशी घर फुग्यांनी सजवले होते
विमानाची निर्मिती होण्यापूर्वी काही वैज्ञानिकांनी फुग्यातून अंतराळात यात्रा केली आहे.
गुबारा धरल्यास बेंबीला हिंग चोळावे.