Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bangle Marathi Meaning

कंकण, काकण, बांगडी

Definition

बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय
स्क्रूचा फेरा
चुणीदार विजार घातल्यावर टाचेच्या वर येणार्‍या चुण्यांपैकी प्रत्येक

ज्यात गाणी साठवली असतात अशी ग्रामोफोनवर लावून ऐकण्याची पसरट पातळ वस्तू

Example

नवर्‍यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
स्क्रूचे पीळ ह्या फिरकीत बसव.
ह्या चुणीदार विजारीला खूप चुण्या येतात.

ती जुन्या गाण्याची तबकडी लाव.