Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Banking Marathi Meaning

सावकारकी, सावकारी

Definition

कर्जाऊ घेतलेल्या पैशाच्या वापराबद्दल द्यावी लागणारी किंमत
सावकाराचा धंदा
सावकारांची एक लिपी
व्याज खाणारी व्यक्ती
बँकेचा किंवा बँकेशी संबंधित
सावकारासंबंधी

Example

त्याने दहा टक्के व्याजावर मला पैसे उसने दिले.
त्याची सावकारकी हल्ली चांगली चालत नाही.
जुन्याकाळी सावकार आपल्या वह्यांमध्ये महाजनीत लिहायचे.
त्या व्याजखाऊने गरीबांचे पैसे खाऊन खूप गडगंज संपत्ती