Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bankruptcy Marathi Meaning

दिवाळे

Definition

कर्ज चुकविण्यासाठी जवळ काहीही नाही व ज्यात देणेदाराची अवस्था कफल्लक बनते अशी मनुष्याची अर्थहीन अवस्था
एखादी वस्तू किंवा गुणाचा अभाव
दिवाळखोर होण्याची स्थिती

Example

धंद्यात तोटा आल्याने त्याचे दिवाळे निघाले
ह्या प्रश्नाला सोडवता सोडवता माझ्या अकलेचे दिवाळे निघाले.
कर्ज फेडून त्याने वडिलांचा दिवाळखोरीचा कलंक पुसून टाकला.