Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bargain Marathi Meaning

देवघेव, देवाणघेवाण, सौदा

Definition

मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव
एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा
काहीतरी देण्याची किंवा घेण्याची क्रिया
विक्रीचा पदार्थ
एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे

Example

गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे
मित्रांमध्ये आपापसात देवाणघेवाण स्वाभाविक आहे.
व्यापारी आपला माल गुदामात ठेवतात.
हिऱ्याचे किंमत