Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Barm Marathi Meaning

किण्व, खमीर

Definition

पदार्थाला आंबवण्याची क्रिया
बियर, मद्य इत्यादी करण्यासाठी वापरायचे द्रव्य

Example

ढोकळा, जिलबी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी पिठाला खमीर आणणे आवश्यक आहे
किण्वापासून बी जीवनसत्त्व तयार केले जाते.