Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Battue Marathi Meaning

हाकारा

Definition

एखाद्या गोष्टीवरून होणारे भांडण
हाणामारी करण्याची क्रिया
एखाद्याला बोलावण्याकरता दिलेला आवाज
शिकारीचे जनावर दडलेल्या ठिकाणाहून बाहेर काढून आवश्यक तेथे पळविण्यासाठी ओरडण्याची क्रिया

Example

आज सकाळीच माझा त्याच्याशी कामावरून खटका उडाला.
दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.
मालकाने नोकराला हाक मारली.
हाकारा केल्यावर वाघाची शिकार झाली.