Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Beat Up Marathi Meaning

घाव घालणे, प्रहार करणे, मारणे

Definition

हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे
मार देऊन एखादी वस्तू चपटी करणे

Example

लोहार लोखंडापासून अवजारे बनविण्यासाठी ते गरम करून त्यावर घाव घालतो.