Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Beautify Marathi Meaning

नटवणे, शृंगारणे, सजवणे

Definition


व्यवस्थित, जागच्या जागी ठेवणे
स्त्रियांचे नटणे, सजणे
अलंकार, वस्त्रे इत्यादिकांनी सुशोभित बनणे:
शृंगार करण्याची किंवा सजविण्याची क्रिया

Example

उत्सवाच्यावेळी अलंकृत देवमूर्ती अप्रतिम दिसत होती

दुकानदाराने सामान नीट लावले.
नववधूने छान शृंगार केला होता
राजाच्या मस्तकावर सुशोभित मुकुट रत्नजडित आहे.
लग्नात रश्मी खूप नटल