Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bed Marathi Meaning

तळ, पर्यंक, पलंग, मंचक, माचा

Definition

जमिनीपासून वर निजण्याचे साधन
निजण्यासाठी अंथरण्याच्या उपयोगी येणारी वस्त्रे इत्यादी
एखाद्या वस्तूचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग
काही पदार्थ ठेवण्यासाठी मनुष्याने बनवलेली वस्तू
ज्यावर दुसरी कोणती वस्तू आधारलेली असते ती वस्तू
ज्यावर झोपले जात

Example

परीकथांमध्ये उडणारे पलंग असतात
सहलीला जाताना आपले अंथरूण नेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात या विहिरीचा तळ दिसायला लागतो.
मी मातीच्या पात्रात दही विकत आणले.
कोणत्याही गोष्टीचा आधार भक्कम असावा लागतो
तो घराबाहेर बिछान्यावर झोपला होत