Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Beggar Marathi Meaning

भिकारी

Definition

बौद्धधर्मीय साधू
एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून गेलेला
याचना करण्यास आलेली व्यक्ती
भीक मागणारा मनुष्य
मुसलमानी धर्माचा भिक्षेकरी साधू

Example

सम्राट अशोकाने बौद्ध भिक्षूंसाठी अनेक विहार बांधून घेतले
वारकरी भजनात तल्लीन झाले
दारी आलेल्या याचकाला कधीही विन्मुख पठवू नये
मंदिराच्या बाहेर भिकारी बसले होते
तो फकीर कोणाकडून काही घेत नाही
भिक्षुक उपनिषद् हे यजुर्वेदा