Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Belch Marathi Meaning

ढेकर, ढेकर देणे, ढेकर येणे

Definition

पोट भरल्यामुळे वा फुगल्यामुळे पोटातील वायु कंठातून बाहेर येतांना होणारा आवाज
पोट भरल्यामुळे वा फुगल्यामुळे पोटातील वायु कंठातून बाहेर येणे
दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे

Example

जेवण झाल्यावर त्याने मोठा ढेकर दिला
पोटभर जेवण झाल्यावर त्याने ढेकर दिला
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.