Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Benevolence Marathi Meaning

उपकार, मेहेरबानी

Definition

चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा
असा मनोभाव जो दुसर्‍याचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी प्रेरणा देतो
ज्या भाग्याच्या योगाने चांगल्या गोष्टी वा घटना घडतात असे चांगलेपणाचे प्रतीक असलेले भाग्य
सर्वांशी चांगला वागणारा
सुख,समृद्धी ने

Example

जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
मन लावून अभ्यास करण्यातच विद्यार्थ्याचे हित आहे
हे देवा, तुम्ही सगळ्या जीवांवर कृपा करावी.
त्याचे सौभाग्य असे की अपघात होऊनही त्याला काहीच झाले नाही
सज्जन माणसे नेहमी इतरांच्या भल्यासाठी झटतात.