Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Benniseed Marathi Meaning

तीळ

Definition

गळिताच्या धान्यापैकी एक धान्याची बी ही काळी किंवा पांढर्‍या रंगाची असते व याचे तेल काढतात
स्त्रियांनी हनुवटी इत्यादीवर गोंदवलेले छोटे कुंकू
डोळ्यामधील बाहुली
ज्याच्या बी पासून तेल काढले जाते ते सरळ वाढणारे वर्षायू झाड
त्वचेवरील काळ्या, करड्या, तपकिरी रंगाचा

Example

संक्रांतीला तीळ व गूळ मिसळून लाडू बनवतात
सीतेने आपल्या गालावर तीळ गोंदवले.
डोळ्यातील बाहुलीला इजा झाल्यास अंधत्व येऊ शकते.
तिळाचे पीक सपाट, रेताड व दमट जमिनीत उत्तम येते
चेहर्‍यावर विशिष्ट ठिकाणी असणारा तीळ सौंदर्यात भर घालतो