Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Beset Marathi Meaning

गांजणे, छळणे, त्रस्त करणे, त्रास देणे, प्राण खाणे, सतावणे, सताविणे, हैराण करणे

Definition

एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे
मर्यादा ओलांडून बळाने एखाद्याच्या सीमेत प्रवेश करणे
एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे
मनाई करणे वा बंदी घालण

Example

सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
सरकारने प्रवास भत्ता थ