Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Beyond Doubt Marathi Meaning

असंशायात्मक, निःसंदेह असणारा, निःसंशायात्मक, संदेहहीन

Definition

शंका किंवा संशय नसलेला
ज्याबाबत संदेह नाही असा

Example

कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
निःसंदेह असणार्‍या गोष्टी बोलायलादेखील तुम्ही का काकू करता?