Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Biologic Marathi Meaning

जैविक

Definition

सजिवांशी संबंधित असा

जिवाणूंपासून उत्पन्न होणारा, निघणारा, बनणारा किंवा मिळणारा

Example

पृथ्वीवर खूप प्रमाणत जैविक विविधता आढळते.

बरेचसे शेतकरी जैविक खतासोबत रासायनिक खतांचादेखील वापर करतात.