Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bivouac Marathi Meaning

गोट, छावणी, तळ, शिबिर, शिविर-स्थळ

Definition

वरपक्षाला उतरण्यासाठी दिलेले घर
समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण
सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण
प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान
तात्पुरत्या स्वरुपात एखाद्या विशिष्ट उद्देश किंवा कार्यासाठी लोक एकत्र येऊन राहतात ते ठिकाण
एखाद्

Example

जानवसा छान सजवला होता
ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता
छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.
मोतीबिंदूचे मोफत उपचारासाठी डॉक्टरांनी दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आह