Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Blackness Marathi Meaning

काळेपणा

Definition

एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष
प्रकाशाचा अभाव वा उणीव
दिव्याच्या धुराने जमलेल्या काळ्या पदार्थाचा अंश
कुठलेही निर्बंध न ठेवता वा कुठलाही विचार न करता
काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था
काळे असण्याची स्थिती
जिथे विश्वासघातकी जातात ते नरक

योगशास्

Example

आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो.
कंदिलाच्या पायलीवर काजळी जमली होती
दहशतवाद्यांनी जमावावर बेछूट गोळ्या झाडल्या.
लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे ना