Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bland Marathi Meaning

फिका, फिक्कट, फिक्का

Definition

थोड्याशा दबावानेदेखील दबला जाऊ शकणारा
तेज निघून गेले आहे असा
रोचक नसलेला
टवटवी हरपलेला
चव नसलेला
न मोडता वाकणारा
ज्यात रस नाही असा
ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा
उतरलेल्या भावाचा
कडक नाही असा
ज्याचे ललितकलादी गोष्टीत मन रमत नाही असा
पचण्यास सोपा
सं

Example

हा बिलबिलीत आंबा आहे
काळजीमुळे त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला.
ही कादंबरी नीरस आहे
आईला बघताच मुलाच्या म्लान चेहर्‍यावर टवटवी आली
जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.
वेताची काठी