Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bleary Marathi Meaning

अंधूक, अस्पष्ट, धुकट, धुरकट, धूसर, पुसट

Definition

काजळाच्या रंगासारख्या रंगाचा
स्पष्ट नाही असा
धूराच्या रंगाचा
डोळ्यांना स्पष्ट न दिसणारा
(लिखाण)सरळ, सुटा, सुबक नाही असा, गुंतागुंतीचा
रोखठोकपणाचा अभाव असलेला

Example

कोकीळ काळ्या रंगाचा असतो.
अस्पष्ट उच्चारांमुळे त्याचे बोलणे कळत नाही
धुक्यामुळे सर्व धूरकट दिसत होते.
दारातून एक धूसर पुरूषाकृती माझ्या दिशेने पुढे सरकू लागली.
तो फार गिचमीड अक्षरे काढतो.
पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी गुळमुळीत उत्तरे दिली