Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Blush Marathi Meaning

ओशाळणे, शरमणे

Definition

लाज वाटण्याची क्रिया
एखाद्यास लाज वाटेल असे काही बोलणे
केलेल्या चुकीची जाणीव होऊन वाईट वाटणे
ज्यामुळे मनुष्य इतरांशी बोलायला वा वागण्यात संकोचतो ती मनोवृत्ती
तांबडेपणा

Example

रेखा सर्वांसमोर गायला खूप लाजते
सर्वांसमोर रामने तो विषय काढून मला लाजवले
आपलीचूक लक्षात येऊन तो ओशाळला
लाजेमुळे ती मान वर करू शकली नाही
सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर लाली पसरली होती