Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Blusher Marathi Meaning

रूझ, लाली

Definition

तांबडेपणा

गालांवर लावले जाणारे सौंदर्यप्रसाधन
गालाला किंवा ओठांना लावले जाणारे लाल-गुलाबी रंगाचे सौंदर्यप्रसाधन

Example

सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर लाली पसरली होती

त्वचेच्या रंगाप्रमाणे लाली लावावी.
मनोरमा फिरायला जाताना लाली लावते.