Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Boil Marathi Meaning

उकळणे, उकळवणे

Definition

विस्तवावर ठेवलेले द्रव पदार्थास बुडबुडे येवून ते वर येणे
उत्तेजनाने युक्त होणे
रागाने युक्त होणे
शरीरातील विष एकत्रित होऊन तयार झालेली अशी गाठ ज्यात पू तयार झाला आहे
फार तापल्यामुळे बुडबुडे येतात ती अवस्था

Example

चुलीवर ठेवलेले पाणी उकळले.
रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.
दादा तिच्यावर खूप चिडले.
तो दररोज फोडाची मलमपट्टी करतो.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात चहाची पूड घातली
उन्हाळयात रेताड जमीन खूप तापते.
तिने पिण्य