Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bondage Marathi Meaning

गुलामगिरी, ताबेदारी, दासत्व, दास्य, दास्यत्व

Definition

नवविधा भक्तितील एक, ज्यात भक्त स्वतःला चाकर आणि परमेश्वराला स्वामी मानून त्याची सेवा करतो
दुसर्‍यायाच्या अधीन असणे
दास असण्याची अवस्था

Example

हनुमंत हे दास्यभक्तीचे आदर्श उदाहरण आहे.
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
गुलामी पत्करण्यापेक्षा मृत्यू स्वीकारावा.