Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Botanist Marathi Meaning

वनस्पतिशास्त्रज्ञ

Definition

वनस्पतिशास्त्र ह्याविषयातील जाणकार व्यक्ती

Example

झाडांनासुद्धा संवेदना जाणवतात ही गोष्ट जगदीशचंद्र बसु ह्या वनस्पतिशास्त्रज्ञाने सांगितली होती.