Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Brahmaputra Marathi Meaning

ब्रह्मपुत्र, ब्रह्मपुत्रा

Definition

तिबेटात उगम पावून, भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळणारी नदी
ब्राह्मणचा पुत्र

Example

बांगला देशात ब्रह्मपुत्राला जमुना असे म्हणतात.
ब्राह्मणी ब्राह्मणपुत्राला संस्कृत शिकवत आहे.
ब्रह्मपुत्र मारक असतो.