Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Browse Marathi Meaning

चरणे

Definition

पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे
(गुरांनी) गवत,पाला इत्यादी खाणे
भाजी म्हणून खाता येण्याजोगी विशिष्ट वनस्पतींची पाने

पशूंची चारा चरण्याची क्रिया

Example

गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
शेतात गुरे चरतात
पालेभाजी खाल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळते

त्या गाईपेक्षा ह्या गाईते चरणे जलद आहे.