Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bullheadedness Marathi Meaning

दुराग्रह, हट्ट, हट्टाग्रह

Definition

अयोग्य गोष्टी किंवा कारणासाठी केलेला आग्रह
स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना
उद्धट असण्याची अवस्था किंवा भाव
चुकीचे किंवा अनुचित साहस
एखाद्या गोष्टीसाठी धरलेला आग्रह
आपली गोष्ट चुकीची असतांनाही त्यावर हटून बसण्याची स्थिती
आखड्याची क्रिया

Example

भांडण मिटवायचे असेल तर दोन्ही पक्षांनी आपले दुराग्रह सोडायला हवेत
त्याचा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
पाकिस्तानने भारताला ललकारण्याची हिंमत केली.
राहूलने फुग्यासाठी हट्ट केला
त्याच्या हेकेखोरपणामुळेच हे