Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Bus Depot Marathi Meaning

बस आगार, बस स्थानक

Definition

जेथे बसगाड्या थांबतात किंवा जेथून सुटतात ते ठिकाण
बसच्या मार्गातील प्रवाशांचे चढण्याचे आणि उतरण्याचे स्थान जिथे बस थोडा वेळ थांबते

Example

आज बसस्थानकात खूप गर्दी होती.
ह्या बसथांब्यावर खूप गर्दी असते.