Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Butcher Marathi Meaning

कसाई, कसाब, खाटीक

Definition

मनात दयाभाव नसलेली व्यक्ती
दयामाया नसलेला
मांसासाठी जनवरे मारण्याचा व्यवसाय करणारा
फासा टाकून पशुपक्ष्यांना अडकविणारी वा त्यांना मारणारी व्यक्ती

Example

हिटलर हा एक निर्दयी व्यक्ती होता.
अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.
कसाबाने दोन बोकड कापले
पारध्याने अनेक कबुतरांना मारले.