Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Button Marathi Meaning

गुंडी, बटण

Definition

अंगरखा किंवा कोटाला लागणारी गोल आकाराची गोळी
ज्याला दाबून, फिरवून एखादे यंत्र सुरू किंवा बंद होते ती कळ
दोरी इत्यादीत असलेली मुरड
विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव
लाकूड, शिंप, काच वा तार इत्यादींपासून बनलेली गो

Example

त्याच्या कोटाला सोनेरी रंगाचे बटण लागले आहे.
त्याने संगणक सुरू करण्यासाठी बटण दाबले.
सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
सदर्‍यावर काचेच्या गुंड्या शोभून दिसतात.