Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cacao Marathi Meaning

काकाओ, कोको

Definition

लहान मुलांना भय दाखवण्यासाठी कल्पिलेला एक भयंकर प्राणी किंवा आणलेले सोंग
काकाओ ह्या वृक्षाच्या बियांना भाजून, वाटून केलेली पूड
सहा ते साडे सात मीटर उंचीचा सदापर्णी वृक्ष
काकाओ ह्या वृक्षाच्या बिया

Example

लवकर झोप नाहीतर बागुलबुवा येईल.
कोकोचा वापर केक, चॉकलेट ह्यासारख्या खाद्यात केला जातो.
काकाओच्या बियांपासून कोको तयार करतात.
काकाओपासून तयार पदार्थाला कोको म्हणतात.