Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cajole Marathi Meaning

फुसलावणे

Definition

खोटी स्तुती, लालूच इत्यादींनी आपलासा करणे वा आपल्या बाजूस वळवणे
एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे
खरे न बोलणे

Example

आपल्या गटात सामील करण्यासाठी त्याने लाच देऊन फुसलावले
त्याने गोड बोलून मला घुमवले. / त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
श्याम खोटे बोलत आहे.
काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.