Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Calm Marathi Meaning

खुशालचेंडू, शांत, शांत होणे

Definition

न वाहणारा किंवा प्रवाहित नसलेला
मनात राग, क्षोभ नसणे
एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून गेलेला
हलवण्यास अशक्य असलेला
स्थिर वा निश्चल होण्याची अवस्था वा भाव
चंचल नाही असा
धीर ठेवणारा
आपल्या जागेवरून न हलणारा व

Example

स्थिर पाण्यात डास जन्म घेतात
शांततेने केलेले काम नेहेमी यशस्वी होते
वारकरी भजनात तल्लीन झाले
घर ही स्थिर संपत्ती आहे
राम हा शांत स्वभावाचा