Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Caoutchouc Marathi Meaning

रबर

Definition

एक प्रकारचे झाड, याच्या चिकापासून रबर मिळतो
एक प्रकारच्या झाडाच्या चिकापासून होणारा पदार्थ
पेन्सिल इत्यादीने लिहिलेले खोडण्यासाठी वापरण्यात येणारा रबरचा तुकडा

Example

या भागात मोठ्या प्रमाणावर रबराची लागवड केली आहे
त्याने रबराच्या वाहाणा विकत घेतल्या
चुकीचे उत्तर खोडरबराने खोडून बरोबर उत्तर लिही.