Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Careen Marathi Meaning

डगमगणे, डळमळणे

Definition

घाबरल्यामुळे नीट काम करण्याच्या स्थितीत न राहणे

Example

ते काही अंतरच चालून गेल्यावर तिची पावले डगमगू लागली.
मनाने दुर्बळ असलेली माणसे लहानसहान संकट पाहूनही डगमगतात.