Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Carefree Marathi Meaning

काळजीमुक्त, चिंतामुक्त, चिंतारहित, निश्चिंत

Definition

शंका न बाळगणारा
चिंता, काळजीपासून मुक्त असलेला
ज्याबद्दल मनन, विचार केलेला नाही असा
सावध नसलेला
नक्की केलेला
दुसर्‍याच्या अधीन नसलेला
बंधनात नाही असा
कुठलेही काम काळ्जीपूर्वक न करणारा
संकोच न ठेवता वा क

Example

रामने निःशंक मनाने परीक्षा दिली
मुले मार्गी लागल्यावाचून आईवडील निश्चिंत होऊ शकत नाही.
अविचारित प्रश्न समोर आल्याने तो गोंधळून गेला
अचानक हल्ला करून त्यांनी बेसावध शत्रूची दाणादाण उडवली.