Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Caricature Marathi Meaning

नक्कल

Definition

दुसर्‍यांचे वागणे पाहून तसे वागण्याची क्रिया
एखाद्या वस्तुबरहुकूम केलेली दुसरी वस्तू
हास्य निर्माण करणारे चित्र
एखाद्या मजकुराची मूळाबरहुकूम उतरवून घेतलेली प्रतिकृती
एखाद्याच्या बोलण्याचे, लिहिण्याचे अथवा वागण्याचे केलेले हुबेहूब अनुकरण
एखादा शब्द, वाक्य,

Example

चांगल्या गोष्टींचेच अनुकरण करणे समर्थनीय आहे
बिबी का मकबरा ही ताजमहालाची प्रतिकृती आहे
लक्ष्मण ह्यांची हास्यचित्रे प्रसिद्ध आहेत.
अभिलेखागारातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नकला त्याने करून घेतल्या
शिवाजी महाराजांच्या हेरखात्यातील प्रमुख बहिर्जी नाईक माणसांच्या, पक्ष्यांच्