Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Carnage Marathi Meaning

नरसंहार

Definition

एखाद्या माणसाला किंवा जनावराला मुद्दाम एखाद्या उद्देशाने मारून टाकची क्रिया
लोकांची सामूहिक हत्या
बऱ्याच लोकांची एकाच वेळी केलेली हत्या
एखादी व्यक्ती किंवा लोकांकडून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा अचानक हल्ला करून केलेली हत्या

Example

बळी देण्याच्या प्रथेमुळे अनेक पशुंची हत्या होत असते.
दुसर्‍या महायुद्धात प्रचंड नरसंहार झाला
जालियनवाला बागेतील हत्याकांडाने गांधीजींचा ब्रिटिश सरकारच्या न्यायबुद्धीवरील विश्वास उडाला.
इंदिरा गांधीजींची हत्या केली होती.