Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Carving Marathi Meaning

नक्षीकाम, शिल्प

Definition

धातू, दगड इत्यादीवर कलाबतूचे काम करण्याची कला
धातू, दगड इत्यादींवर केलेले कलाबत्तूचे काम

दगड, लाकूड, हस्तीदंत इत्यादी कोरून तयार केलेली मूर्ती
शिल्प बनविण्याची कला

Example

सुतार आपल्या मुलाला नक्षीकाम शिकवत आहे.
ह्या खुर्चीवरची नक्षी फार सुंदर आहे.

गाभार्‍यात वरच्या बाजूला दशावताराची शिल्पे आहेत.
ह्या शिल्पकाराची शिल्पकला जणू जीवंत भासत होती.