Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Cash Advance Marathi Meaning

बयाणा, बयाणो, बयाना, विसार, सचकार

Definition

एखादे काम करवून घेण्यासाठी किंवा एखादी वस्तू विकत घेण्यासंदर्भात बोलणी नक्की करण्याआधी दिली किंवा घेतली जाणारी आगाऊ रक्कम
जैन किंवा वैष्णवांमध्ये मृताच्या तिसर्‍या दिवशी करायचा विधी
पीक विकत घेण्यासाठी आगाऊ दिलेली रक्कम
देवासाठी काढून ठेवलेले अन्न वा धन

Example

बयाणा देऊन मी दुकानदाराकडे पुस्तकाची एक प्रत राखून ठेवली./इसार मिळताच त्याने कामाला सुरवात केली.
बाबा उठावणीसाठी गेले आहेत.
शेठजीने शेतकर्‍याला ५००० बयाणा दिली.
त्याने देवभाग भटजीच्या घरी पोचता केला.
पीक उचलण्यासाठी पाच माणसे लावली आहे.
अस्थिसंचनासा