Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Caspian Marathi Meaning

कश्यप समुद्र, कॅस्पियन, कॅस्पियन समुद्र

Definition

युरोप व आशिया खंडांच्या सीमेवरील जगातील सर्वात मोठा अंतर्देशीय समुद्र

Example

कॅस्पियनला उत्तरेकडून व्होल्गा, उरल, एंबा इत्यादी नद्या येऊन मिळतात.