Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Causeway Marathi Meaning

बांध

Definition

वहिवाटीसाठी बनवलेला मार्ग
नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम

सेतूच्या रूपात तयार करण्यात आलेला मार्ग किंवा ज्याचा उपयोग मार्ग म्हणून केला जातो तो सेतू

Example

सध्या वाट रुंदीकरणाचे काम चालू आहे.
गांधीसागर धरण हे चंबल नदीवर बांधले आहे.

तो सेतूमार्गावर खूपच वेगाने गाडी चालवत होता.