Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Censor Marathi Meaning

अभ्यवेक्षक मंडळ

Definition

लक्षपूर्वक बारीक अवलोकन करणारा मनुष्य
मुद्रित माध्यमे,चित्रपट,नाटक इत्यादीकांमध्ये असलेला आक्षेपार्ह भाग वगळण्याचा आदेश देण्यासाठी नेमलेला लोकांचा गट
चित्रपट किंवा पत्रिका इत्यादींच्या वितरणावर केला जाणारा अटकाव
एखाद्यास मनाला वाटेल तशी क्रिया इत्यादी करण्य

Example

शाळेच्या निरीक्षणाकरता निरीक्षक आले होते
परिनिरीक्षण मंडळाने ह्या चित्रपटावर बंदी घातली.
सलमान रश्दीच्या सेटेनिक वरसेस ह्या पुस्तकारवर सेंसर लावला होता.
पशूप्रशिक्षक पशूनां नियंत्रित करतात.
एखाद्या गोष्टींच्या माहितीसाठी काही यंत्रांमध्ये संवेदक लावले असतात