Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Centre Marathi Meaning

केंद्र, केंद्र भवन, केंद्रीय भवन, मध्य

Definition

वर्तुळाचा मध्य बिंदू
एखादी वस्तू, स्थान इत्यादींच्या मधोमध स्थित असलेला
हालचालीचे मुख्य ठिकाण
एखाद्या कामाचे मुख्य ठिकाण
जेथून इतर संबंधित व पोटकार्यलयाचे संचालन होते ते प्रधान कार्यालय
मधला भाग

Example

वर्तुळाच्या केन्द्रबिंदूपासून त्याच्या परिघापर्यंतचे अंतर सारखे असते
भारताच्या मध्यवर्ती भागात खूप पाऊस पडतो आहे.
स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी लखनौ क्रांतिकारकांचे केंद्र होते.
मुंबई हे देशातील व्यापाराचे