Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Charged Marathi Meaning

आवेशपूर्ण

Definition

आवेश असलेला
आवेश असलेले
ज्याच्यावर एखादा आरोप लावला गेला आहे असा
ज्यावर आरोप लावले आहेत अशी व्यक्ती

Example

चंदभागेच्या वाळवंटात उभे राहून त्यांनी आवेशपूर्ण भाषण केले.
त्याने दमदार भाषण केले.
आरोपी व्यक्तीने त्याच्यावरील सर्व आरोप नाकबूल केले.
आरोप्याला क्षमा केले.