Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Charity Marathi Meaning

परमार्थ, परोपकार

Definition

दयाळू असण्याचा भाव
परतफेडीची अपेक्षा न बाळगता स्वजनांव्यतिरिक्त इतर व्यक्तीला केलेले साहाय्य, तिच्या हिताची गोष्ट इत्यादी
धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे
दानात मिळालेली वस्तू

Example

दयाळूपणा, प्रेमळपणा हे गुण यांच्या चेहर्‍यावर चटकन दिसून येतात.
परोपकारासारखे दुसरे पुण्य नाही.
रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
भटजींना दान म्हणून एक गाय आणि काही आभूषणे मिळाली.