Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Chartaceous Marathi Meaning

कागदाचा, कागदी

Definition

कागदावर लिहिलेला
कागदाने बनवलेला
पातळ व नाजूक सालीचा

Example

त्याने न्यायाधिशाला कागदी पुरावे दिले.
मुले कागदी नावा बनवून पाण्यात सोडत होती
कागदी लिंबू रसाळ असते